Market Strategy: शेअर बाजाराची आपटी; घसरणीत ‘ही’ रणनिती ठरेल फायदेशीर, नुकसान टाळायचे असेल तर पाहा काय करावं
Investment Strategy in Volatile Stock Market: शेअर बाजारासाठी मंगळवार ४ जूनचा दिवस ऐतिहासिक ठरला. लोकसभा निवडणुक निकालाच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये मोठी घसारा झाली ज्यामुळे एका दिवसांत गुंतवणूकदारांना मोठा फटका सहन करावा लागला. अशा स्थितीत स्मॉल म्हणजे किरकोळ गुंतवणूकदारांच्या मनात अनेक शंका आहेत. य...