🛣️ मार्ग यशाचा 🛣️


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


या चॅनल वर सर्व परीक्षांसाठी खालील गोष्टी Post केल्या जातील...
🔴 परीक्षांचे संदर्भग्रंथ
🔴 परीक्षेसाठी आवश्यक प्लॅन
🔴 सर्व परीक्षांचे झालेले प्रश्न
🔴 चालू घडामोडी
🔴 सर्व परीक्षांच्या झालेल्या प्रश्न पत्रिका
🔴 उजळणीसाठी आवश्यक माहिती

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


वयोमर्यादा....


MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रम 2025


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
🟦 MPSC, गट " क "

प्रश्न - 100 गुण - 100

एकूण - 10 TEST

✔️ Test 1 - 20 मार्च
✔️ Test 2 - 23 मार्च
✔️ Test 3 - 25 मार्च
✔️ Test 4 - 27 मार्च
✔️ Test 5 - 29 मार्च
✔️ Test 6 - 1 एप्रिल
✔️ Test 7 - 3 एप्रिल
✔️ Test 8 - 6 एप्रिल
✔️ Test 9 - 7 एप्रिल
✔️ Test 10 - 11 एप्रिल

▪️ सर्व टेस्ट PDF मध्ये मिळतील
▪️ एकूण - 10 टेस्ट मिळतील
▪️ प्रश्न पत्रिका व उत्तर पत्रिका मिळतील
▪️ PYQ प्रश्नांचा समावेल आहे

रुपये - 375



✔️ टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील WhatsApp नंबर वरती मॅसेज करा.

http://wa.me/+918888176091


पोलीस उपनिरीक्षक या पदाची पूर्व परीक्षा पास झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी अपात्र ठरविण्यात आल्याबाबत...

उद्या हा विषय आहे.


आयोगाचा हलगर्जीपणा 😏


आरोग्य_सेवक_50%_नॉन_पेसा_कागदपत्र_पडताळणी.pdf
938.4Kb
✔️ #ZP आरोग्य सेवक 50% नॉन पेसा कागदपत्र पडताळणी यादी नक्की पाहून घ्या..


5_6251467097105241575.pdf
123.0Kb
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या परीक्षांसाठी प्रतिरोधित करण्यात आलेल्या उमेदवारांची सन 2011 पासूनची काळी यादी

◾️17 मार्च 2025 पर्यंतची यादी


नियोजन आयोगाची स्थापना कधी करण्यात आली?
So‘rovnoma
  •   1945
  •   1950
  •   1955
  •   1961
1 ta ovoz


छत्तीसगड या राज्याची राजधानी कोणती
So‘rovnoma
  •   रांची
  •   नया रायपुर
  •   डेहराडून
  •   अमरकंटक
2 ta ovoz


मॉरिशसच्या 57 व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉरिशसचे अध्यक्ष धरम गोखूल यांनी 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द हिंद महासागर' हा किताब प्रदान केला.


पत्कोई पर्वतरांगा भारतातील कोणत्या भागात आहे?
So‘rovnoma
  •   १) उत्तर पूर्व
  •   २) दक्षिण पूर्व
  •   ३) उत्तर पश्चिम
  •   ४) दक्षिण पश्चिम


श्रमिकाची 'शून्य सीमांत उत्पादकता' म्हणजे ...........
So‘rovnoma
  •   तांञिक बेकारी
  •   छुपी बेकारी
  •   अर्ध बेकारी
  •   हंगामी बेकारी


सन 2008-09 मध्ये विदेशी संख्यात्मक गुंतवणुकदारांनी मोठया प्रमाणात साधने भारतीय अर्थव्यवस्थेकडून काढून का घेतली ?
So‘rovnoma
  •   त्यांच्या अर्थव्यवस्थांमध्ये निर्माण झालेली मंदीची स्थिती
  •   केंद्र सरकारचे प्रतिकूल धोरण
  •   भारतातील कमकुवत पायाभूत सुविधा
  •   केंद्रसरकारने प्रतिकूल कर धोरण


भारतीय दारिद्रयाच्या अंदाज आतापर्यत ......... यांनी वर्तविलेले आहेत .
So‘rovnoma
  •   दांडेकर आणि रथ
  •   डॉ वर्धन आणि अहलुवालिया
  •   मिन्हास , पी .डी . ओझा
  •   वरील सर्व


व्यापारी चक्राच्या \ मंदीच्या परिस्थितीत आढळते तिला ...................
So‘rovnoma
  •   चक्रीय बेरोजगारी
  •   घर्षणात्मक बेरोजगारी
  •   छुपी बेरोजगारी
  •   वरील पैकी एकही नाही


पुढीलपैकी केवळ वाक्य . . . . . .
So‘rovnoma
  •   ऐश्वर्या कादंबऱ्या वाचते .
  •   तो नेहमी उत्कृष्ट काम करतो .
  •   पंतप्रधान दौऱ्यावर गेले होते .
  •   वरील सर्व पर्याय बरोबर
27 ta ovoz


3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?
So‘rovnoma
  •   सोमवार
  •   बुधवार
  •   मंगळवार
  •   गुरुवार
23 ta ovoz


टिक्का रोगाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकास होतो ?
So‘rovnoma
  •   कपाशी
  •   गहू
  •   भुईमूग
  •   भात
26 ta ovoz


क्षेत्रीय ग्रामीण बँक यावर्षी सुरू करण्यात आली .
So‘rovnoma
  •   1980
  •   1985
  •   1990
  •   1975
21 ta ovoz


भारतातील पहिली भूविकास बँक येथे सुरू करण्यात आली ?
So‘rovnoma
  •   कलकत्ता
  •   झांग
  •   मद्रास
  •   हैदराबाद
20 ta ovoz

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.