स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आत्मार्पण दिन!
त्यांच्या "अनादि मी, अनंत मी..." या प्रेरणादायी गीताला ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार-2025’ घोषित!
पुरस्काराचे यंदाचं पहिले वर्ष, तो दरवर्षी दिला जाणार
2 लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप