चालू घडामोडी अंतिम सत्य® dan repost
🔖रवींद्र चव्हाणांनी घेतली खासदारकीची शपथ
🤑नांदेडचे नवनिर्वाचीत खासदार रवींद्र चव्हाण यांनी आज मराठीतून खासदारकीची शपथ घेतली.
🤑विद्यमान खासदार वसंतराव चव्हाणांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर विधानसभेसोबत निवडणूक पार पडली. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र चव्हाणांनी महायुतीचे उमेदवार संतुकराव हंबर्डेचा याचा पराभव करत विजय मिळवला.
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!
जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya