चालू घडामोडी अंतिम सत्य®


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!
जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


SAIMkatta dan repost
207.राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला(७० वा)
So‘rovnoma
  •   रणबिर कपूर
  •   वृषभ शेट्टी
  •   मनोज बाजपेयी
  •   राजकुमार राव
1102 ta ovoz


SAIMkatta dan repost
206.अयोग्य पर्याय निवडा.
So‘rovnoma
  •   भारतात सध्या आठ केंद्रशासित प्रदेश आहे
  •   लडाख सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे
  •   देशात दोन केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात आहे
  •   दिल्ली विधानसभेची सदस्य संख्याा 70 आहे
1035 ta ovoz


SAIMkatta dan repost
205.लडाखची हिवाळी राजधानी कोणती आहे?
So‘rovnoma
  •   श्रीनगर
  •   लेह
  •   कारगिल
  •   जम्मू
1295 ta ovoz


SAIMkatta dan repost
204.अयोग्य जोडी ओळखा.
So‘rovnoma
  •   सिमरन थोरात- पहिली महिला डेक ऑफिसर
  •   अवनी चतुर्वेदी -पहिली महिला ड्रोन पायलट
  •   फातिमा वसीम- सियाचीन येथे नियुक्त पहिली मेडिकल ऑफिसर
  •   मरियम नवाज -पाकिस्तानची पहिली महिला मुख्यमंत्री
1050 ta ovoz


SAIMkatta dan repost
203.भारतीय सैन्य दलातील पहिली महिला सुभेदार कोण आहे?
So‘rovnoma
  •   साधना नायर
  •   नैइमा खातून
  •   प्रीती रजक
  •   अपराजिता राय
1196 ta ovoz


कोकण रेल्वे

👉Admit_card आले आहेत

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/1893/90834/login.html








SAIMkatta dan repost
ग्राम_महसूल_अधिकारी_पदभरती_2023_36_उमेदवार_नियुक्ती_आदेश_.pdf
3.7Mb
Waiting list
#Pune तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) भरती 2023
36 उमेदवार नियुक्ती आदेश


🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

🔚जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta


🎯आंतरराष्ट्रीय पातळीवरील कप व खेळ

🔷 Davis Cup : टेनिस (पुरुष)

🔷Relience Cup: क्रिकेट

🔷Solheim Cup : गोल्फ (महिला)

🔷Sudirman Cup : बॅडमिंटन

🔷Sultan Azlan Shah Cup : हॉकी (पुरुष)

🔷Thomas Cup : बॅडमिंटन (पुरुष)

🔷Uber Cup : बॅडमिंटन (महिला)



🎯राष्ट्रीय पातळीवरील कप व खेळ

🔷आगा खान कप : हॉकी

🔷देवधर ट्रॉफी: क्रिकेट

🔷रणजी ट्रॉफी : क्रिकेट

🔷ध्यानचंद ट्रॉफी : हॉकी

🔷दुलीप ट्रॉफी : प्रथम श्रेणी क्रिकेट

🔷इराणी कप : क्रिकेट

🔷नेहरू ट्रॉफी : हॉकी


💥💥💥💥सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya


🎯ए आय अँकर- भूमी व क्रीश




award .pdf
2.6Mb
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 2024 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार केले जाहीर

महाराष्ट्रातल्या स्वप्नील कुसाळे, सचिन खिलारी, दीपाली देशपांडे यांचा समावेश

राष्ट्रपती 17 जानेवारी 2025 रोजी पुरस्कार प्रदान करणार

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya


वनसेवक dan repost
VanRakshak jhalele Pepars sample copy (1).pdf
1.7Mb
🌳वन विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या सर्व पदांच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक...

🔖वनरक्षक झालेले पेपर्स🔖

📣12991 वनसेवक परीक्षा अत्यंत उपयुक्त

📝Sample Copy📝
-----------------------------------------------
📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3DnSuvm
https://amzn.to/3DnSuvm
https://amzn.to/3DnSuvm
https://amzn.to/3DnSuvm
----------------------------------------------------
📞📲📞संपर्क-9595382922


वनसेवक dan repost
🌳वन विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या सर्व पदांच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक...

🔖वनरक्षक झालेले पेपर्स🔖

📣12991 वनसेवक परीक्षा अत्यंत उपयुक्त

Special edition 2025
------------------------------------------------------
📝पुस्तकाची वैशिष्ट्ये📝

🌲महाराष्ट्र वनविभाग तसेच TCS प्रश्नसंचाचा समावेश असलेला पहिला आणि एकमेव प्रश्नसंच.

🌲महाराष्ट्र वनविभागतर्फे घेण्यात घेणाऱ्या सर्व पदांसाठी अतिशय उपयुक्त.

🌲महाराष्ट्र वनविभाग व्यतिरिक्त इतर TCS आणि IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
----------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3DnSuvm
https://amzn.to/3DnSuvm
https://amzn.to/3DnSuvm
https://amzn.to/3DnSuvm
----------------------------------------------------
अधिक माहितीसाठी आणि समोरच्या अपडेटसाठी -https://t.me/VanSevak

📞📲📞संपर्क-9595382922









20 ta oxirgi post ko‘rsatilgan.