MPSC विज्ञान : by Gvs


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: Ta’lim


📌 science , MPSC, राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO पूर्व/मुख्य
📌 क्लर्क, Tax asst, ExPSI
📌 NCERT व State board PYQ
👉 रेल्वे, SSC, सर्व स्पर्धा परीक्षा
⚠️ 4 थी ते 12 वी पुस्तकांवरील क्विझ⚠️
#science #विज्ञान #samanyavidnyan
💁 Adv : @Gvs0000

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Statistika
Postlar filtri


🔴 लहान आतड्यात अन्नाचे पूर्ण पचन झालेल्या अन्नाला काय म्हणतात ?
So‘rovnoma
  •   वसालसिका
  •   पयोरस
  •   काइल
  •   वरील पैकी सर्व
526 ta ovoz


🔴 ' सेक्रेटिन आणि पॅनक्रिओझायमिन ' ही संप्रेरके कश्याचे कार्य नियंत्रित करतात ?
So‘rovnoma
  •   मेंदूचे
  •   स्वादुपिंडाचे
  •   डोळ्याचे
  •   लाळग्रंथीचे
478 ta ovoz


🔴 ग्रीक तत्त्ववेत्ता ______ यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले होते ?
So‘rovnoma
  •   जॉन डाल्टन
  •   अलेक्झांडर फ्लेमिंग
  •   अरिस्टॉटल
  •   रॉबर्ट हूक
484 ta ovoz


⛔ ताज्या ताकाच्या थेंबात कोणते जीवाणू असतात ?
So‘rovnoma
  •   स्टेफायलोकॉकस
  •   क्लॉस्ट्रीडियम
  •   लॅक्टोबॅसिलाय
  •   रायझोबियम
485 ta ovoz


🚆रेल्वे भरती : 2025🚆

✅ जाहिरात आली ✅

➡️ आता परीक्षा मराठीमध्ये

✅ एकूण जागा : 32438
✅ मुंबईसाठी जागा : 7916

✅ पात्रता : 10 वी
✅ पगार : 45 हजार

📍संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओ मध्ये
📹 YouTube Live 📹
✅ आज 04 :30 pm

📌आत्ताच Notify Me करून ठेवा!
🔗लिंक -:
https://youtube.com/live/tRBmHmLUwGA?feature=share




👉 महत्वाचे आहेत सोडवत चला नक्की फायदा होईल🔥
💖 reaction देत चला आणि
👉 @Shaley_Vidnyan शेअर पण करत चला 🔥🔥🔥


#sci #science #mpsc #Gk #विज्ञान #सायन्स #vidnyan #Combine #books 👉 @MPSC_ONLY | @Shaley_Vidnyan 🔴  ' Delonix regia Rafin ' हे कशाचे शास्त्रीय नाव आहे ?
So‘rovnoma
  •   चिंच
  •   चिकू
  •   गुलमोहर
  •   वड
147 ta ovoz


#sci #science #mpsc #Gk #विज्ञान #सायन्स #vidnyan #Combine #books 👉 @MPSC_ONLY | @Shaley_Vidnyan 🔴  ' हिपॅरिन ' ( Heparin ) नावाचे प्रथिने कोणामार्फत निर्माण केले जाते ?
So‘rovnoma
  •   फुफ्फुस
  •   मेंदू
  •   यकृत
  •   जीभ
132 ta ovoz


#extraDoz
👉 मिथेन रेणूचा आकार टेट्राहेड्रल प्रकारचा असतो.
👉 विचारले आहे लक्षात असू द्या.

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
📍जॉईन : @Shaley_Vidnyan📍


सेल्युलोज निसर्गात सर्वाधिक मुबलक प्रमाणात आहे. सेल्युलोज हे एक जटिल कार्बोहायड्रेट किंवा पॉलिसेकेराइड आहे ज्यामध्ये 3,000 किंवा अधिक ग्लुकोज युनिट्स असतात.


#sci #science #mpsc #Gk #विज्ञान #सायन्स #vidnyan #Combine #books 👉 @MPSC_ONLY | @Shaley_Vidnyan 🔴  निसर्गामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे कार्बोदके ( carbohydrates ) कोणते ?
So‘rovnoma
  •   स्टार्च
  •   ग्लुकोज
  •   फ्रक्टोज
  •   सेल्युलोज
160 ta ovoz


#sci #science #mpsc #Gk #विज्ञान #सायन्स #vidnyan #Combine #books 👉 @MPSC_ONLY | @Shaley_Vidnyan 🔴  तंतुकणिकेचा ( mitochondria ) शोध कोणी लावला ?
So‘rovnoma
  •   रॉबर्ट ब्राऊन
  •   रॉबर्ट हूक
  •   कार्ल बेंडा
  •   अलेक्झांडर फ्लेमिंग
161 ta ovoz


📌 ________ ला " प्लास्टिक विस्फोटक " असे म्हणतात ❓
So‘rovnoma
  •   RDX
  •   TNG
  •   डायनामाइट
  •   यापैकी नाही
509 ta ovoz


📌 जिप्सम चे रासायनिक नाव __❓
So‘rovnoma
  •   कॅल्शियम कार्बोनेट
  •   कॅल्शियम ऑक्साईड
  •   कॅल्शियम सल्फेट
  •   पोटॅशियम नायट्रेट
432 ta ovoz


📌 शरीराच्या आत मध्ये रक्त परिभ्रमण ( Blood circulation ) करण्यासाठी साधारणतः किती वेळ लागतो ❓
So‘rovnoma
  •   10 मिनिट
  •   10 सेकंद
  •   23 सेकंद
  •   13 मिनिट
425 ta ovoz


Video oldindan ko‘rish uchun mavjud emas
Telegram'da ko‘rish
🥇National Bestseller
फक्त
NCERT अंतिम सत्य®

📦 आताच खरेदी करा

🔗खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
http://bit.ly/3ZY0rRf
http://bit.ly/3ZY0rRf
http://bit.ly/3ZY0rRf
-----------------------------------
अधिक माहितीसाठी आणि समोरच्या अपडेटसाठी- https://telegram.me/SAIMkatta

📞📲📞संपर्क-9595382922


NCERT Antim Satya Sample Copy 2024 FINAL_compressed (1).pdf
64.9Mb
🥇National Bestseller
फक्त
NCERT अंतिम सत्य®

📝Sample Copy📝
--------------------------------------
📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3SYrasM
https://amzn.to/3SYrasM
https://amzn.to/3SYrasM
-----------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922


🚨MPSC,UPSC,TCS,IBPS
तसेच 2025 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त
.🚨

⏰मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...

🪩NCERT वाचा आता मराठीतून...

📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित

🥇National Bestseller
फक्त
NCERT अंतिम सत्य®
------------------------------------------------
📝😉पुस्तकाचे वैशिष्ट्ये😉:-

📌NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक.

📌नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी.

📌इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना.
------------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3SYrasM
https://amzn.to/3SYrasM
https://amzn.to/3SYrasM
-----------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922


📌 शिजवलेले अन्न खराब करणारे जिवाणू म्हणून कशाचा उल्लेख कराल ❓
So‘rovnoma
  •   क्लॉस्ट्रीडिअम
  •   यारोविया
  •   पेनिसिलीन
  •   यापैकी नाही
546 ta ovoz

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.