Shrikant Sathe Parikrama


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


✒️ कार्यकारी संपादक "यशाची परिक्रमा" मासिक
📚 MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


💢ऑगस्ट 2024 - मंथली परिक्रमा Decoded💢
👉🏻New Course Launched


♦️कोर्स लिंक- https://beingaspirant.page.link/2E1eKLJAeghy2C5P6


#CA Q. जुलै 2024 मध्ये राबविण्यात आलेले ‘ऑपरेशन जज्बा’ मोहीम कशाशी संबंधित आहे ? #Download Being Aspirant App#
So‘rovnoma
  •   चीनमधून 108 किलो सोन्याच्या बिस्किटांची तस्करी
  •   दक्षिण सुदान मधून भारतीय कैद्यांची सुटका
  •   युक्रेन मधून भारतीय विद्यार्थ्यांची सुटका
  •   चर्चेतील सीमापार अवैध दारू व्यापार प्रतिबंध प्रकरण
1499 ta ovoz


Shrikant Sathe Parikrama dan repost
♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा फास्ट ट्रॅक बॅच 2024

♦️Total Lectures - 19 (Approx 25 hours)

♦️Fees - 299

♦️Validity - Till Prelims

♦️ बॅच लिंक -
https://beingaspirant.page.link/M3tVfjorJyhLui1t8


Shrikant Sathe Parikrama dan repost
♦️भूगोल व पर्यावरण Revision thro MCQs - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

▪️ एकूण 450+ प्रश्न, 14 व्हिडिओ लेक्चर्स
(प्राकृतिक, जग, भारत, महाराष्ट्राचा भूगोल आणि पर्यावरणासह)
▪️प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख विश्लेषण

♦️ Apply Coupon "GEOGRAPHY" for 50% Discount

♦️कोर्स लिंक-
https://beingaspirant.page.link/96eJy3idvgZTUdD76


#CA Q. जुलै 2024 मध्ये कोणत्या महिला अधिकारी या काश्मीरमधील सियाचीन येथे तैनात होणाऱ्या Army Air Defence (AAD) च्या पहिल्या आणि एकूण द्वितीय लष्करी महिला अधिकारी ठरल्या ? #Download Being Aspirant App for more Practice Questions#
So‘rovnoma
  •   कॅप्टन सुप्रीथा सीटी
  •   कॅप्टन माहिता थुंडीयाला
  •   कॅप्टन सुप्रीम माहेश्वरी
  •   कॅप्टन सुलोचना अय्यर
1608 ta ovoz


Shrikant Sathe Parikrama dan repost
♦️ ज्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडींची QUICK Revision करायची आहे त्यांनी,
👉 Fast-track Revision - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ही बॅच घ्या (Total 25 Hours)
📌 कोर्स लिंक-
https://beingaspirant.page.link/M3tVfjorJyhLui1t8

आणि

♦️ ज्यांना लेक्चर्ससोबत स्वतःच्या मायक्रो नोट्स बनवायच्या आहेत त्यांनी,
👉 निर्णायक Workbook Batch ONLINE LIVE बॅचला ॲडमिशन घेऊ शकता. (Total 48 Hours)
कोर्स लिंक -
https://beingaspirant.page.link/WRx2dKHxr8SDd4ou7

🔴वरील दोन्हीही बॅचेस Complete झालेल्या आहेत.
Coverage - Jan 2023 to June 2024 🔴


#CA Q. अलीकडेच चर्चेत असलेले 125 वे घटनादुरुस्ती विधेयक भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुसूचीशी संबंधित आहे ? #Download Being Aspirant App for more Practice Questions#
So‘rovnoma
  •   अनुसूची क्रमांक 2
  •   अनुसूची क्रमांक 4
  •   अनुसूची क्रमांक 6
  •   अनुसूची क्रमांक 7
1940 ta ovoz


MPSC dan repost
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4




MPSC dan repost
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/tentative_schedule_for_competitive_exam/19


#CA Q. खालील पर्यायांमधून अयोग्य पर्याय निवडा. #Download Being Aspirant App for more Practice Questions#
So‘rovnoma
  •   जून 2024 पर्यंत, भारतात 55 व्याघ्र प्रकल्प आहेत
  •   1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू झाल्यावर 9 व्याघ्र प्रकल्पांवरून ही संख्या वाढली आहे.
  •   जागतिक वाघांच्या लोकसंख्येपैकी सुमारे 75% वाघ भारतात आहेत.
  •   कर्नाटक राज्यामध्ये सर्वाधिक 785 वाघ आहेत
1582 ta ovoz


♦️प्रहार बॅच - परिक्रमा मासिकावर आधारित
कंबाईन फास्टट्रॅक रिव्हीजन - संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2025
♦️


👉 LAUNCHING SOON
🔜


Shrikant Sathe Parikrama dan repost
♦️ परिक्रमा सराव प्रश्नसंच - सप्टेंबर 2024
(केंद्रीय अर्थसंकल्प आणि केंद्रीय आर्थिक पाहणी अहवालासह)
https://beingaspirant.page.link/WBjAR4QQFyFFBijE6

▪️परिक्रमा सराव प्रश्नसंच ऑगस्ट 2024
https://beingaspirant.page.link/nwkjV6UvgvYieZxh8

▪️परिक्रमा सराव प्रश्नसंच जुलै 2024
https://beingaspirant.page.link/GLp6iciZDZAGCLer6

▪️परिक्रमा सराव प्रश्नसंच जून 2024
https://beingaspirant.page.link/aVeeZtdEhuubgN589

📌 मागील सर्व महिन्यांच्या परिक्रमा आधारित QUIZ टेस्ट Being Aspirant App वर उपलब्ध
https://play.google.com/store/apps/details?id=com.being.aspirant


#CA Q. जुलै 2024 मध्ये 'गांधी मंडेला पुरस्कार 2020'ने (Gandhi Mandela Award 2020) सन्मानित करण्यात आलेल्या रिगोबर्टा मेंचू तुम (Rigoberta Menchu Tum) या कोणत्या देशाच्या मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत ? 🚨Download Being Aspirant App🚨
So‘rovnoma
  •   ग्वाटेमाला
  •   झांबिया
  •   अर्जेंटिना
  •   होंडुरास
1914 ta ovoz


#CA Q. जुलै 2024 मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या आसाममधील चराईदेव मोईदाम विषयी चुकीचा पर्याय निवडा. #Download Being Aspirant App for More Practice Questions#
So‘rovnoma
  •   ही अहोम घराण्याची शाही दफनभूमी आहे
  •   मोईदाम म्हणजे तुमुलस; ज्याचा अर्थ कबरीवर उभारलेला मातीचा ढिगारा असा होतो.
  •   चराईदेव मोईदामला 'आसामचे पिरॅमिड्स', असे म्हणतात.
  •   यांपैकी नाही
1870 ta ovoz


#CA Q. जुलै 2024 मध्ये कोणत्या राज्यामध्ये चांदीपुरा विषाणूच्या संसर्गामुळे (Chandipura virus (CHPV) infection) 16 बालकांचा मृत्यू झाला ? 🚨Download Being Aspirant App🚨
So‘rovnoma
  •   उत्तराखंड
  •   केरळ
  •   गुजरात
  •   पंजाब
2119 ta ovoz


Shrikant Sathe Parikrama dan repost
♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा फास्ट ट्रॅक बॅच 2024

♦️Total Lectures - 19 (Approx 25 hours)

♦️Fees - 299

♦️Validity - Till Prelims

♦️ बॅच लिंक -
https://beingaspirant.page.link/M3tVfjorJyhLui1t8


♦️भूगोल व पर्यावरण Revision thro MCQs - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

▪️ एकूण 450+ प्रश्न, 14 व्हिडिओ लेक्चर्स
(प्राकृतिक, जग, भारत, महाराष्ट्राचा भूगोल आणि पर्यावरणासह)
▪️प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख विश्लेषण

♦️ Apply Coupon "GEOGRAPHY" for 50% Discount

♦️कोर्स लिंक-
https://beingaspirant.page.link/96eJy3idvgZTUdD76


Shrikant Sathe Parikrama dan repost
♦️ परिक्रमा सराव प्रश्नसंच - सप्टेंबर 2024
(केंद्रीय अर्थसंकल्प आणि केंद्रीय आर्थिक पाहणी अहवालासह)
https://beingaspirant.page.link/WBjAR4QQFyFFBijE6

▪️परिक्रमा सराव प्रश्नसंच ऑगस्ट 2024
https://beingaspirant.page.link/nwkjV6UvgvYieZxh8

▪️परिक्रमा सराव प्रश्नसंच जुलै 2024
https://beingaspirant.page.link/GLp6iciZDZAGCLer6

▪️परिक्रमा सराव प्रश्नसंच जून 2024
https://beingaspirant.page.link/aVeeZtdEhuubgN589

📌 मागील सर्व महिन्यांच्या परिक्रमा आधारित QUIZ टेस्ट Being Aspirant App वर उपलब्ध
https://play.google.com/store/apps/details?id=com.being.aspirant


#CA Q. अलीकडेच खालीलपैकी कोणत्या देशाने 2030 सालापासून पशुपालकांवर कार्बन कर (Carbon Tax) लागू करण्याची योजना आखली असून, असे करणारा तो पहिला देश ठरला आहे ? #Download Being Aspirant App#
So‘rovnoma
  •   डेन्मार्क
  •   हंगेरी
  •   बुर्किना फासो
  •   व्हिएतनाम
2128 ta ovoz

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.