#CA
Q. जुलै 2024 मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या आसाममधील चराईदेव मोईदाम विषयी चुकीचा पर्याय निवडा.
#Download Being Aspirant App for More Practice Questions#
So‘rovnoma
- ही अहोम घराण्याची शाही दफनभूमी आहे
- मोईदाम म्हणजे तुमुलस; ज्याचा अर्थ कबरीवर उभारलेला मातीचा ढिगारा असा होतो.
- चराईदेव मोईदामला 'आसामचे पिरॅमिड्स', असे म्हणतात.
- यांपैकी नाही