● टक्का वाढला
- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ नुकतीच पार पडली. या निवडणुकीत राज्याची मतदानाची पेक्षा टक्केवारी ६६.०५ टक्के होती.
- या वेळी नंदुरबार जिल्ह्यात ७२.९४ टक्के, कोल्हापूरमध्ये ७१.७८ टक्के, गडचिरोलीत ७०.५५ टक्के मतदान झालं तर मुंबई शहर हा राज्यात सर्वांत कमी मतदान झालेला जिल्हा असून या जिल्ह्यात ५१ टक्के मतदान झालं होतं.
- मुंबई शहर जिल्ह्यात कुलाबा मतदारसंघ, मुंबई उपनगर जिल्ह्यातला कलिना मतदारसंघ, ठाणे जिल्ह्यातला अंबरनाथ, पुणे जिल्ह्यातली पुणे छावणी (कंटोनमेंट) येथे सर्वांत कमी मतदान झाले होतं.
- मतदान कमी असलेल्या जिल्ह्यांत मतदान वाढविण्यासाठी प्रशासन विविध जनजागृतीपर उपक्रमांवर भर देत आहे.
©Vaibhav Shivade | #psir
Join @VJSeStudy | #vaibhavshivade
#mpsc2025 #upsc2025 #polity