Current affairs by sakhare sir📘📝


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha


🎯शिवानंद साखरे सर, पुणे
Current affairs by sakhare sir
👉Mpsc pre +main
👉 Group B+C pre + main
👉 वनसेवा pre +main
👉 सरळ सेवा+तलाठी, पोलिस भर्ती
☝️What's 8010876360
वरील सर्व परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Statistika
Postlar filtri


Current affairs by sakhare sir📘📝 dan repost
🔵 यश करिअर अकॅडमी, नांदेड 🔵

🙏 सर्वांना आग्रहाचे निमंत्रण 🙏
💐शुभारंभ : रविवार 24 नोव्हेंबर 2024
⭕️ वेळ : दुपारी 12 pm


💠 पत्ता : खंडोबा चौक, शिव रोड तरोडा, नांदेड

◾️ अकॅडमी ची वैशिष्ट्ये :

🎯 MPSC COMBINE GRUOP B & C पदासाठी फाउंडेशन बॅच - 2025

🎯 आगामी पोलीस भरती व सरळ सेवेसाठी फाउंडेशन बॅच 2025

🎯 रिजल्ट ओरिएंटेड बॅच✅

🎯 दर रविवारी झालेल्या टॉपिक वर टेस्ट 🗞️

🎯 दररोज स्टडी प्लान 📚दिला जाणार

🎯 अगदी बेसिक स्टेट बोर्ड 📖पासून अभ्यासाची सुरुवात

📝 2025 COMBINE PRE साठी नाव नोंदणी सुरू

📝 आगामी पोलिस भरती साठी नाव नोंदणी सुरू

📱संपर्क :
7350223872


⚛️ हे लक्षात असू द्या प्रश्न पडू शकतो

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी ६६.०५% मतदानाची नोंद, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून अंतिम आकडेवारी जाहीर.

➡️ सर्वाधिक मतदान: करवीर - ८४.९६%

➡️ सर्वात कमी मतदान: कुलाबा - ४४.४४%


🔵 ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांना जाहीर 21 नोव्हेंबर रोजी 'नाट्य कलाकार संघा'तर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.

⭕️ 'नाट्य कलाकार संघा'तर्फे आयोजित 'जागतिक रंगकर्मी दिवस' या सोहळ्यात मोहन जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


▶️ BY साखरे SIR ⚛️
🔵 ऑस्ट्राहिंद लष्करी सरावाच्या तिसर्‍या आवृत्तीचा समारोप   
.....

⭕️ औंध, पुणे येथील परदेशी प्रशिक्षण नोड येथे हा समारोप समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता.

➡️ सुरुवात : 8 नोव्हेंबर 2024

⭕️ सरावाचा मुख्य उद्देश : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील सहकार्य व परस्पर कार्यक्षमता वाढविणे...


▶️ 16 वा केंद्रीय वित्त आयोग

⭕️ कालावधी - 2026 ते 2031


⭕️ अध्यक्ष :  श्री. अरविंद पनगारिया 
⭕️ सचिव : रित्विक रंजन पांडेय

4 सदस्य
1.मनोज पांडा
2. अजय नारायण झा
3. एनी जॉर्ज
4. सौम्य क्रांती घोष


🔵 बारावी व दहावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर...


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

परीक्षा दिनांक - 01 डिसेंबर 2024
--------------------------------------------------------
पेपर 1 (सामान्य अध्ययन)
• उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 08:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 09:30
• परीक्षा कालावधी - सकाळी 10 ते 12

पेपर 2 (C-SAT)
• उपकेंद्रावरील उपस्थिती - दुपारी 2:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - दुपारी 3:30
• परीक्षा कालावधी - दुपारी 3 ते 5

वेळेच्या अगोदर पोहचा. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा


👉जुने प्रवेशपत्र असेल तर प्रवेश नाकारण्यात येईल

👉नवीन प्रवेशपत्र असेल तर प्रवेश दिला जाईल.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबर




▶️ अभ्यासात सातत्य ठेवलात तर 9 नोव्हेंबर 2025 च्या पूर्व परीक्षेत फायदा होणार

⭕️ तो पर्यन्त 5 JAN 2025 वर टार्गेट राहू द्या.


▶️ संयुक्त राष्ट्र महासभेनं 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले.

⭕️ 2024 हे आंतरराष्ट्रीय उंटांचे वर्ष म्हणून घोषित केले आहे.

⭕️ 2023 आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले होते.

⭕️ सहकार हा राज्य सूचीतील विषय असून केंद्राने देखील केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापन केलेले आहे.

◾️ केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना 06 जुलै 2021 ला झाली आहे पहिले सहकार मंत्री अमित शहा हे होते तसेच केंद्रीय सहकार मंत्रालयाचे शीर्षक सहकार से समृद्धी हे आहे.


13e54e62-0a2c-46f3-9c5b-40a470656178.pdf
2.5Mb
MPSC 2025 वार्षिक वेळापत्रक प्रसिद्ध

➡️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 28 सप्टेंबर 2025

➡️महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - 9 नोव्हेंबर 2025

➡️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 30 नोव्हेंबर 2025




Current affairs by sakhare sir📘📝 dan repost
▶️ BY साखरे SIR ◀️
⭕️ महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प


⚛️ भंडाऱ्यातील वैनगंगा नदीवर महाराष्ट्रातील पहिल्या जल पर्यटनाला सुरूवात झाली आहे.

⚛️ नदीवर उभारण्यात आलेला महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे एक हजार लोकांना रोजगार मिळणार  आहे.


Current affairs by sakhare sir📘📝 dan repost
✅IMP QUESTION ✅ ✒️✒️ खालील पैकी कोणत्या नदीवर महाराष्ट्रातील पहिल्या जल पर्यटनाला सुरूवात झाली आहे?
So‘rovnoma
  •   A) पैनगंगा
  •   B) वैनगंगा
  •   C) गोदावरी
  •   D) कृष्णा
5718 ta ovoz


♦️UGC NET परीक्षा जानेवारीत होणार.. 10 डिसेंबर पर्यंत फॉर्म भरण्यासाठी मुदत..

👉 फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट :
👇👇👇
https://ugcnetdec2024.ntaonline.in/site/login


RRB_JE

👉 Revised Tentative Exam Schedule...!!

👉 RRB JE EXAM DATE : 16,17,18 December ..


♦️भारतातील पहिली आणीबाणी

👉भारतीय संविधानातील 352 कलम अन्वये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करता येते, हा आदेश राष्ट्रपतीमार्फत काढला जातो.




▶️ थेट परकीय गुंतवणुक महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक

2) गुजरात
3) कर्नाटक

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.