▶️ चालू घडामोडी टच BY साखरे SIR ◀️
▶️ Booker Prize 2024
⭕️ 'ऑर्बिटल' या स्पेस कादंबरीला यंदाचा बुकर पुरस्कार
⭕️ ब्रिटीश लेखिका समंथा हार्वे यांच्या अंतराळ स्थानकावरील 'ऑर्बिटल' (Orbital) या पुस्तकाला 2024 चा बुकर पुरस्कार मिळाला आहे.
⭕️ पृथ्वीचे सौंदर्य आणि नाजूक आश्चर्यकारक कल्पनांवरील कथांचा या पुस्तकांत समावेश आहे. 'ऑर्बिटल ही कादंबरी स्पेसवर आधारित असणारे आणि पुरस्कार जिंकणारे पहिले पुस्तक असल्याचे वृत्त 'CNN' वृत्तवाहिनीने दिले आहे.
⭕️ 2019 नंतर समंथा हार्वे या बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या महिला आहेत.
⭕️ बुकर पारितोषिकाची स्थापना : 1969 मध्ये
⭕️ ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये मूळ इंग्रजीत प्रकाशित झालेल्या कादंबऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.
⭕️ 2023 चा पुरस्कार : आयरिश लेखक पॉल लिंच यांना
⭕️ पुरस्कार रक्कम : पन्नास हजार पौंड ( £50,000) इतकी