🔺⭕️महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती ? ⇒ महाराष्ट्र एक्सप्रेस
महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखरकारखाने असणारा जिल्हा कोणता ? ⇒ अहमदनगर
महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ? ⇒ गोदावरी
महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूडपेठ कोणती ? ⇒ बल्लारपूर
महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा (माती) कोणती ? ⇒ रेगूर मृदा
महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता ? ⇒ मुंबई उपनगर
महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता ? ⇒ गडचिरोली
महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण? ⇒ सावित्रीबाई फुले
महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा ⇒ सिंधुदुर्ग
महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता ? ⇒ रत्नागिरी
सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ? ⇒ गडचिरोली
भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ? ⇒ मुंबई
भारताची आर्थिक राजधानी कोणती ? ⇒ मुंबई
सात बेटांचे शहर कोणते ? ⇒ मुंबई
महाराष्ट्रातील साखरकारखान्यांचा जिल्हा कोणता ? ⇒ अहमदनगर
महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता ? ⇒ कोल्हापूर
महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा जिल्हा कोणता ? ⇒ कोल्हापूर
महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता ? ⇒ गडचिरोली
अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ? ⇒ जळगाव
महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा कोणता ? ⇒ नागपूर
महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता ? ⇒ नांदेड
मुंबईचा परसबाग कोणत्या शहरास म्हणतात ⇒ नाशिक
आपल्या देशाचे नाव काय आहे ? ⇒ भारत
भारताची राजधानी कोणती ? ⇒ दिल्ली
भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय ? ⇒ तिरंगा
भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते ? ⇒ त्रिमुख सिंह
भारताचे बोधवाक्य कोणते आहे ? ⇒ सत्यमेव जयते
भारताचे राष्ट्रगीत कोणते ? ⇒ जन-गण-मन
भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे ? ⇒ कमळ
भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ? ⇒ मोर
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ? ⇒ वाघ
भारताचे राष्ट्रीय गीत कोणते ? ⇒ वंदे मातरम
भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे ? ⇒ हिंदी
भारताची राष्ट्रलिपी कोणती ? ⇒ देवनागरी
भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ? ⇒ आंबा
भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ? ⇒ हॉकी
भारताची राष्ट्रीय नदी कोणती ? ⇒ गंगा
भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ? ⇒ वड
भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ? ⇒ डॉल्फिन
भारतातील एकूण राज्ये किती आहेत ? ⇒ 28
तिरंग्यातील चक्राचे नाव काय आहे ? ⇒अशोक चक्र
अशोक चक्रातील आऱ्यांची संख्या किती आहे ? ⇒ 24
भारताचा स्वातंत्र्यदिन केव्हा असतो ? ⇒ 15 ऑगस्ट
भारताचा प्रजासत्ताकदिन कधी असतो ? ⇒ 26 जानेवारी
महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता ? ⇒ हरावत (हरियाल)
महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता ? ⇒ शेकरू
महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल काणत ? ⇒ तामन (मोठा बोंडारा)
महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे ? ⇒ आंबा
महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती ? ⇒ मराठी
महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ? ⇒ मुंबई
https://t.me/formwalaa