Postlar filtri


मराठी व्याकरण dan repost
Video oldindan ko‘rish uchun mavjud emas
Telegram'da ko‘rish
मराठी व्याकरणातील अंतिम शब्द
मो रा वाळंबे लिखित सुगम मराठी व्याकरण व लेखन
अभिजात मराठी विशेष आवृत्ती फेब्रुवारी २०२५
सवलतीच्या दरात संपूर्ण महाराष्ट्रात त्वरित घरपोच सेवा
खालील लिंकला क्लिक करून सुविधेचा लाभ घ्या.

https://www.amazon.in/dp/B0DMSPZ6S6


MPSC Geography dan repost
भारतातील ताग उद्योग


MPSC Geography dan repost
थंड वारे


MPSC Geography dan repost
स्थानिक उष्ण वारे


MPSC Geography dan repost
जगातील स्थानिक वारे


MPSC Geography dan repost
ब्रह्मपुत्रा- मैदान , नद्या , उपनद्या
भारतीय किनारपट्टी मैदाने- कच्छ-कोकण-कारवार-मलबार-ओरिसा-आंध्र

जॉईन करा @MPSCGeography


MPSC Geography dan repost
महाराष्ट्र पठार , उत्तर भारतीय मैदानी प्रदेश , भाबर , तराई , भांगर , खादर , पंजाब - हरियाणा - राजस्थान मैदान

जॉईन करा @MPSCGeography


MPSC Geography dan repost
भारतीय द्वीपकल्पिय पठारे आणि पर्वतरांगा - छोटा नागपूर , मेघालय , बुंदेलखंड, माळवा , महाराष्ट्र , अरवली , विंध्य , सातपुडा

Join @MPSCGeography


MPSC Geography dan repost
हिमालयीन पर्वत रांगा, महत्वाच्या खिंडी, महत्वाच्या दऱ्या

जॉईन करा @MPSCGeography


MPSC Geography dan repost
हिमालयाच्या सावलीत...


MPSC Maharashtra dan repost
🔥 UPSC Aspirants! Are you ready for the challenge? 🔥

📝 SRIRAM’s IAS, Pune presents Prelims All India Open Mock Test – a chance to assess your preparation in a real exam-like environment!

📅 Date: 23rd February 2025
⏰ Time: 09:30 AM – 11:30 AM
📍 Venue: SRIRAM’s IAS, Chandrashobha Apartment, Near Modi Ganpati Mandir, Narayan Peth, Pune

🎯 Why take this test?
✅ Experience UPSC-level questions
Online / Offline
✅ Get an All India Rank
✅ Absolutely FREE!


📌 Register Now: https://shorturl.at/0wHx9

📞 Contact: 9689 000 979


MPSC Geography dan repost
दक्षिण एक्सप्रेस


MPSC Geography dan repost
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

◆ महाराष्ट्र हवामान ◆

• राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो.

•मार्चपासून सुरू असणारा उन्हाळा मे महिन्यात संपतो.

• जूनच्या आरंभापासून मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो.

• पावसाळ्यात जमिनीवर पसरलेली हिरवळ त्यानंतर येणाऱ्या सौम्य हिवाळ्यात देखील टिकून राहते. मात्र एकदा का उन्हाळा सुरू झाला की हिरवळ वाळून जाते व सर्वत्र रूक्षपणा पसरतो. 

• जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणारा मोसमी पाऊस जोराचा असतो आणि घाटमाध्यावर त्याचे प्रमाण ४०० सें.मी. वर जाऊन पोहोचते.

• सह्यादीच्या पश्चिमेकडील, वाऱ्यांच्या दिशेत येणाऱ्या, कोकण भागात मुसळधार पाऊस पडतो. मात्र उत्तरेकडे त्याचे प्रमाण कमी होत जाते. 

• सह्याद्रीच्या पूर्वेकडे पर्जन्यछायेच्या प्रदेश असून मावळ भागातून हळूहळू पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी होते व महाराष्ट्र पठाराच्या (Deccan Plateau) पश्चिम भागात ते ७० से.मी. इतके खाली येते.

• सोलापूर व अहमदनगर हे जिल्हे कोरड्या भागाच्या मर्मस्थानीच आहेत.

• मोसमी ऋतूच्या उत्तरकाळात पूर्वेकडील मराठवाडा आणि विदर्भ या भागात पावसाचे प्रमाण थोडेसे वाढते.

• मराठवाड्यात थोडासा वळवाचा पाऊस पडतो तर विदर्भात बंगालच्या उपसागरावरून येणारी मोसमी वाऱ्यांची शाखादेखील थोडासा पाऊस देते.

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


🎯 eMPSCKatta 🎯 dan repost
MPSC पूर्व परीक्षा - भूगोल

जॉईन करा @eMPSCkatta






MPSC Material Katta dan repost
COMBINE B 2024 Prelim.pdf
6.5Mb
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा पेपर 

जॉईन करा @MPSCMaterialKatta


MPSC Maharashtra dan repost
🌟🚀 Crack UPSC Prelims 2025 with SRIRAM's IAS! 🚀🌟

❌ Stop Blind Preparation – Start Smart! ❌
📢 Join SRIRAM's IAS Prelims Test Series from 27th Jan 2025! 🗓️

74 Comprehensive Tests to ace Prelims:
🎯 50 Discipline Tests
📚 12 Sectional Tests
🌍 8 Full-Length GS Tests
🧠 4 CSAT Tests

🔎 Spot weaknesses early with detailed analysis & All India Ranking
🌐 Hindi & English | Online & Offline

🎉 FREE 1st Test! 🕒 27th Jan (10:30 AM - 12:30 PM)
💰 Fees: ₹3999/-

📍 SRIRAM’s IAS, Narayan Peth, Pune
📞 Call: 9689 000 979
📝 Register: https://forms.gle/CkuawezdXZj5SRqT9

🔥 Don’t Let 2025 Slip Away – Start Right! 💪


🎯 eMPSCKatta 🎯 dan repost
नूतन वर्षाच्या सर्वांना विजयी शुभेच्छा!......

@eMPSCKatta


MPSC Geography dan repost

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.