🎯 Study Katta 🎯


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा...
◾️ Daily Current Updates
◾️ Daily 10+ MCQs
◾️ PDF Notes/eBooks
◾️Job Alert
🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल...
संपर्क📲 @Dayanand_Hb/

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


@PDF_Katta dan repost
🔸 PSI 2020 wating list 2.0

👉प्रसिद्धीपत्रक...

------------------------------------------------
💁‍♂ Join 👇👇
https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


@PDF_Katta dan repost
🔸राज्यात पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात मतदान...

------------------------------------------------
💁‍♂ Join 👇👇
https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


@PDF_Katta dan repost
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
आम्ही आयोजित करत आहोत

🔈UPSC/MPSC (नवीन पॅटर्न) डेमो लेक्चर्स, 6 दिवसीय कार्यशाळा

🎙बॅच सुरू- सोमवार, दि.22 एप्रिल 2024 ते 27 एप्रिल 2024

👉माध्यम- मराठी

💻बॅच मोड : ऑफलाइन & ऑनलाईन

🎮नोंदणीसाठी👇🏻
https://forms.gle/67JLe2DPLRAnYeq68

🏬पत्ता: लोकायन आयएएस अकॅडमी, दुसरा मजला , पुणे मराठी ग्रंथालयाजवळ, नारायण पेठ, पुणे,30

📍
https://maps.app.goo.gl/aUWF6E1YycRA4sog7

📞 :
8788376179 / 7447434501
📞 : 90048 04409 / 04366

रिगार्डस्
LOKAYAN IAS, PUNE


@PDF_Katta dan repost
CO-I and CO-II Candidate list - Fee return.pdf
579.7Kb
🔸सहकार विभाग
▪️Double परीक्षा शुल्क परत केलेल्या उमेदवारांची यादी
------------------------------------------------
💁‍♂ Join 👇👇
https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


@PDF_Katta dan repost
🔸सहकार विभाग प्रसिध्दीपत्रक

▪️Double परीक्षा शुल्क परत करणेबाबत
------------------------------------------------
💁‍♂ Join 👇👇
https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


@PDF_Katta dan repost
📚...भगीरथ IAS अकॅडमी, पुणे...📚

💢Learn from the Authentic & Trusted Authority!!!!

💠परिक्षभिमुख एकमेव क्लास

☘️ UPSC OFFLINE FOUNDATION BATCH
PRE + MAINS + INTERVIEW
STARTS FROM 24 JUNE 2024

☘️ MPSC OFFLINE FOUNDATION BATCH
STARTS FROM 27 JUNE 2024

☘️ COMBINE Gr. B&C OFFLINE + ONLINE FOUNDATION BATCH
PRE + MAINS
STARTS FROM 17 JUNE 2024

☘️ SSC EXAM, CGL/ CHSL/ SI/ MTS
STARTS FROM 1 JULY 2024

By Ranjan Kolambe & Team

⭕️Application Available On Play Store
🔗
https://play.google.com/store/apps/details?id=com.bhagirathias.academy

📞संपर्क -
9970298197 , 9090906777

https://wa.me/+919970298197/?text


@PDF_Katta dan repost
🔸PSI शारीरिक चाचणी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची मागणी..
------------------------------------------------
💁‍♂ Join 👇👇
https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


@PDF_Katta dan repost
🔸आजपासून निवडणुकीचे महापर्व..

------------------------------------------------
💁‍♂ Join 👇👇
https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


@PDF_Katta dan repost
44,000+ sample pdf 1300 pages.pdf
18.1Mb
👑 भावी पोलिसांच्या पहिल्या पसंतीचे  👉
Error less 44,000 + पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास


Sample Copy


@PDF_Katta dan repost
😍44,000 + हाती आले हो,
👮पोलीस होणे सोपे झाले हो 💚 Next Generation Book

📖Error less 44,000 + पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास

👉 पोलीस भरतीचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व परीक्षाभिमुख पुस्तक.

📚लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI

🖥️ महाराष्ट्र पब्लिकेशन.

👉पोलीस भरतीचे सर्वाधिक पसंतीचे

👉1300 पानांचे सर्वात मोठे पुस्तक

👉 प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण
असलेले एकमेव पुस्तक.

👉मराठी, गणित, बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान विषय समाविष्ट.

👉 एप्रिल 2024 पर्यंतच्या अपडेटेड घडामोडी

👉 1 प्रश्न अभ्यासताना अनेक प्रश्नांचा अभ्यास.

👉 2024 साठी खास स्ट्रॅटेजी
👉 सॅम्पल पीडीएफ नक्की पहा.
👉 एकूण पाने - 1300
🖥️किंमत - 880 रु
📖 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.(550 ते 600 रु.)
👉 म्हणजे झेरॉक्स पेक्षाही कमी किमतीत.

👉👉 दुकानात जाऊन स्वतः पहा.
🙏 बाजारातील इतर पुस्तकांच्या आकड्यांचे क्रमांक, पानांची संख्या आणि विश्लेषणाचा दर्जा, समजून सांगण्याची पद्धत, परीक्षाभिमुख स्पष्टीकरण या बाबी पहा.

🙈पुस्तकाच्या नावाचे आकडे पाहून पुस्तकं घेऊ नका. 🙏
तुमच्या नोकरीचा प्रश्न आहे.

❤️ सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.
(पुस्तके समोर ठेऊन तुलना करा. योग्य ते घ्या. 44,000+ हे पुस्तक घेण्याचा अजिबात आग्रह नाही.)


@PDF_Katta dan repost
🔸महाराष्ट्रातील पहिली मत परीक्षा उद्या..

▪️ पूर्व विदर्भातील पाच जागांसाठी उद्या 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान..
------------------------------------------------
💁‍♂ Join 👇👇
https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


@PDF_Katta dan repost
AI च्या अमर्याद भांडारातून जीवनाच्या ४८ विविध क्षेत्रांतील AI टूल्स सोबत घडणारी जादुई सफर!
मराठीतील 'AI टूल्स' या विषयावरील पहिले पुस्तक - AI च्या बटव्यातून या माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये सामील व्हा!

लेखक: डॉ. अमेय पांगारकर, डॉ. भूषण केळकर, माधवी नाडकर्णी

पुस्तकास पद्मभूषण डॉ. विजय भटकर, पद्मश्री डॉ. संजय धांडे, अच्युत गोडबोले, डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

मोफत जागा बुकिंग साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
https://forms.gle/c8KcLc4cLhApZPx66

कार्यक्रमाचे ठिकाणः पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे.

दिनांकः रविवार, २१ एप्रिल २०२४

वेळः सकाळी १० वाजता


@PDF_Katta dan repost
🔸रोज किती तास अभ्यास करायचा?

मी रोज 15-16 तास अभ्यास करत होतो असे काही जण सांगतील😃. मी ही 15-16 तास अभ्यास करायचा प्रयत्न केला पण तो फक्त 2-3 दिवस होऊ शकतो नंतर आपल्यालाच चक्कर यायला लागते😃. त्यामुळे 15-16 तास निरंतर अभ्यास शक्य नाही हेच खरे. आणि हो अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक समोर ठेऊन बसणे नाही तर effective study करणे होय. मग किती तासच टारगेट हवे?
माझ्या मते रोज 8-9 तासांचे प्रभावी नियोजन आणि अभ्यास होऊ शकतो. यातही कधी आपण मोटीव्हेटेड आणि मूड चांगला असेल तर 11-12 तास आणि कधी मूड डाउन किंवा आजारी असल्यास 4-5 तासच अभ्यास असे चढ उतार असतील. पण एकूण महिन्यातील दिवसाची सरासरी 8-9 तास असावी, ह्याची काळजी घेतली पाहिजे. अभ्यास 8-9 तास तरी झाला पाहिजे कारण तरच सिल्याबस वेळेत पूर्ण होतो आणि रिव्हिजन ला ही पुरेसा वेळ मिळतो.
म्हणून दिवसाचे नियोजन करताना 11-12 तासांचे करा कारण 11-12 तास खुर्चीवर बसल्यावरच त्यातून 8-9 तास खरा अभ्यास होतो. नेहमी लक्षात ठेवा क्वालिटी स्टडी बरोबर क्वांटिटी सुद्धा असायला हवी नाहीतर शेवटी परीक्षा जवळ आली की धावपळ होणारच.

So be realistic in your study goals.😊

प्रमोद चौगुले सर (State Rank_1)
MPSC 2020 and 2021 Dysp/ ACP
------------------------------------------------
💁‍♂ Join 👇👇
https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


@PDF_Katta dan repost
सर्वांना सस्नेह निमंत्रण...🙏🏽🙏🏽
UPSC तील यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन 🔥💐

✅ दिनांक 19 एप्रिल | सायं 6 वाजता

चाणक्य मंडलमध्ये तयारी करून, UPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात समर्थ शिंदे (पहिल्याच Attempt मध्ये AIR 255), अविष्कार देर्ले (AIR 604) आणि अभिजित पाखरे (AIR 720) हे विद्यार्थी त्यांचे अनुभव आणि STRATEGY मांडतील.

विशेष मार्गदर्शन:
श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS)
संस्थापक - संचालक: चाणक्य मंडल परिवार

📍स्थळ: आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे सभागृह, कर्वे रस्ता, पुणे

📝 नाव नोंदणी आवश्यक: https://forms.gle/18ggKDwhUaDBmXUEA

अधिक माहितीसाठी संपर्क: 080-69015455


@PDF_Katta dan repost
🔸UPSC CSE cutoff

https://www.upsc.gov.in/sites/default/files/CutOff-CSE-23-engl-180424.pdf
------------------------------------------------
💁‍♂ Join 👇👇
https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


@PDF_Katta dan repost
मा. #MPSC आयोगाला नम्र विनंती परीक्षांच्या तारखांची घोषणा लवकरात लवकर करावी.

@CMOMaharashtra
@MahaDGIPR
@mi
eknathshinde
@Dev_Fad
navis
@AjitPawarSpeaks
@AbhiPaw
arBJP
@RRPSpeaks
@mpsc_off
ice
@Drsuvarnas @Suvarnakharat4

#De
clareMPSCExamDates


@PDF_Katta dan repost
Police PPT (2024).pdf
7.4Mb
🔰पोलिस PPT (२०२४)


@PDF_Katta dan repost
संपूर्ण पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षा 93 वी आवृत्ती- के सागर

https://ksagar.com/product/sampurna-police-constable-bharti-pariksha-ksagar/

पूर्वीच्या वीस प्रश्नपत्रिका व पाच आदर्श प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणासह
आवृत्यांची संख्या सांगते किती यशस्वी पोलिसांनी अभ्यासले.
यशाला शॉर्टकट नसतो असते ती मेहनत आणि योग्य संदर्भ

पोलीस (Constable) होऊन मला कोणते भाषण नाही द्यायचं, नाही सत्कार करून घ्यायचेत...
मला फक्त पोलीस (Constable) होऊन  शेतात राबणारा माझ्या बापाला पहिला सैल्यूट मारायचा आहे
....


@PDF_Katta dan repost
All India Success of Chanakya Mandal Pariwar in UPSC CSE 2023...🤩🇮🇳

Chanakya Mandal Pariwar is extremely delighted to Congratulate all the students who took guidance in Chanakya Mandal Pariwar at various levels of UPSC exam and has cleared this exam with flying colours.

Animesh Pradhan secured AIR 2 in his First Attempt. Kush Motwani secured AIR 11 and achieved 1st rank in Maharashtra.

Samarth Shinde (student of UPSC 2023 Course) has cleared the UPSC Exam in his first attempt at the age of 22 with All India Rank 255...🥇

Out of total 1016 students selected, 306 students took guidance in Chanakya Mandal Pariwar at various levels of exams.

Our students are now Ready to serve the Nation as 'Karyakarta Adhikari of Bharat...'

Heartiest Congratulations to all the students selected..🥳💐

#upsc


@PDF_Katta dan repost
🚨मा. @mpsc_office आयोगाला नम्र विनंती परीक्षा तारखांची घोषणा लवकरात लवकर करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करायला सोपे होईल.

@CMOMaharashtra
@MahaDGIPR
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@AbhiPawarBJP
@RRPSpeaks
@mpsc_office
@Drsuvarnas @Suvarnakharat4

#DeclareMPSCExamDates

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.