🟢🟢मार्केट अपडेट, 31/10/2024🔴🔴
📢आपण मार्केट विषयी चर्चा केल्याप्रमाणे परवा दिवशीची मुव्हमेंट मार्केटमध्ये वरच्या लेवलला सस्टेन झाली नाही. त्यामुळे अजून पण तेजीची गडबड करू नका, मार्केट वर गेले तरी नॉर्मल निगेटिव्ह सेंटीमेंटस मार्केटमध्ये पुढच्या महिन्यात पण राहणार आहे.
🔸निफ्टी -
24500 हा निफ्टीसाठी महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स असणार आहे तसेच 24240 महत्त्वाचा क्विक सपोर्ट आणि हा ब्रेक केल्यास 24150 च्या दिशेने जाईल.
🔸बँक निफ्टी -
24500 रेजिस्टन्स राहील आणि 24250 क्विक सपोर्ट आणि त्याखाली 24,130 स्ट्रॉंग सपोर्ट.
🔴FII- 4613.65 कोटी विक्री.
🟢DII- 4518.28 कोटी खरेदी.
-TEAM JAGDAMB