🔴🔴मार्केट अपडेट, 19/12/2024 🔴🔴
💁🏻♂️ काल आपण दिलेले सपोर्ट निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये आपण ब्रेक होताना पाहिले याचा अर्थ मार्केटमध्ये पुन्हा एकदा सेलर्स स्ट्रॉंग ऍक्टिव्ह होत आहेत.
💁🏻♂️ आजपासून मार्केटमध्ये नवीन पाच ते सहा आयपीओ येत आहेत . परंतु मार्केटची दिशा सध्या काही ठीक दिसत नाही त्यामुळे थोडा सावध राहा.
🎯निफ्टी -
24,130 क्विक सपोर्ट राहील त्याखाली 24000 हा महत्त्वाचा आणि स्ट्रॉंग सपोर्ट तसेच 24300 क्विक रेजिस्टन्स आणि त्यावर 24400 स्ट्रॉंग रेजिस्टन्स.
🎯बँक निफ्टी -
52000 हा पुढचा क्विक सपोर्ट राहील आणि त्याखाली 51750 स्ट्रॉंग सपोर्ट याच्या खाली गेल्यास बँक निफ्टी गॅप फील करायचा प्रयत्न करेल तसेच 52350 रेजिस्टन्स राहील आणि त्यावर 52550.
🎯फिन निफ्टी-
24,140 क्विक सपोर्ट झोन आहे आणि त्याखाली 23970 तसेच 23350 क्विक रजिस्टन्स राहील आणि त्याच्यावर 24,440.
🔴FII-1316.81 कोटी विक्री.
🟢DII-4,084.08 कोटी खरेदी.
-TEAM JAGDAMB