MPSC History

@MPSCHistory Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

Here u can get useful info about History for competitive exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial
@MPSCHRD
@MPSCCsat
@MahaTalathi
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
25.03.2019 08:18
реклама
SearcheeBot
Ваш гид в мире Telegram-каналов
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
173 629
подписчиков
~28.1k
охват 1 публикации
~355.6k
дневной охват
~13
постов / день
16.2%
ERR %
25.86
индекс цитирования
Репосты и упоминания канала
283 упоминаний канала
12 упоминаний публикаций
943 репостов
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
Каналы, которые цитирует @MPSCHistory
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC English
MPSC Material
MPSC Material
MPSC Material
MPSC Alerts
MPSC Science
MPSC Geography
MPSC Economics
MPSC Polity
MPSC English
Jobkatta.in
🔰 Current Affairs Marathi 🔰
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC English
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC English
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC English
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC English
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Pune
MPSC Material
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Pune
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Pune
MPSC English
MPSC Pune
MPSC Pune
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
MPSC History 4 Aug, 05:25
MPSC History 4 Aug, 05:24
🌺🌺 विनायक नरहरी भावे 🌺🌺

🎾 (आचार्य विनोबा भावे नावाने प्रसिद्ध)

🔰 (सप्टेंबर ११, इ.स. १८९५ - नोव्हेंबर १५, इ.स. १९८२) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते.

🎾 महात्मा गांधींनी १९४० मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली

🔰 ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२ मध्ये 'छोडो भारत' आंदोलनात झाले. भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले.

♻️♻️🔅🔅♻️♻️🔅🔅♻️♻️🔅🔅♻️♻️
Читать полностью
MPSC History 4 Aug, 05:23
MPSC History 4 Aug, 05:15
MPSC History 4 Aug, 05:11
MPSC History 4 Aug, 05:08
MPSC History 3 Aug, 20:57
Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
MPSC होतेय ऑनलाइन... तुम्ही तयार आहात ना ?
MPSC History 3 Aug, 20:11
📌📌 1857 चा उठाव : धार्मिक कारणे 📌📌

🖌 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आर्थिक साम्राज्यावादा बरोबरच धार्मिक साम्राज्यवादाचाही पुरस्कार केला.

🖍 इ.स. 1813 च्या चार्टर अॅक्टनुसार धर्मप्रसारासाठी कंपनीची मदत मिळू लागली.

🖌 अनेक धर्म प्रसारक ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी भारतात येऊ लागले.

🖍 कंपनी सरकारने अनेक हिंदू मंदिरांची व मुस्लीम मशिदीची वतने काढून घेतली.

🖌 यामुळे धर्मगुरु व मौलवंशीची अप्रतिष्ठा झाली.

🖍 यामुळे धार्मिक असंतोष वाढीस लागला.
Читать полностью
MPSC History 3 Aug, 19:12
🌺🌺 1857 चा उठाव : लष्करी कारणे 🌺🌺

🟤 राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक कारणामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला असला. तरी जोपर्यंत शिपाई बंडास तयार होत नाही, तोपर्यंत उठाव घडून येणे शक्य नव्हते.

🟣 शिपायांनी हाती बंदूक घेतली आणि उठावास सुरुवात झाली.

🟤 ब्रिटिशांनी अनेक लष्करी कायदे मंजूर करुन हिंदी शिपायांवर निर्बंध लादले. इ.स. 1806 मध्ये कायदा पास करुन हिंदी शिपायांवर गंध लावण्याची व दाढी करण्याची सक्ती केली.

🟣 भारतीय सैन्यात समुद्र पर्यटन केल्यास आपला धर्म बुडेल अशी समजूत होती.

🟤 र्लॉड कॅनिंगने सामान्य सेवा भरती अधिनियम पास केला, या कायद्यानुसार भारतीय सैन्याला समुद्र पार करुन विदेशात पाठविले जाणार होते.

🔺🔺🔺🔹🔹🔹🔺🔺🔺🔹🔹🔹🔺🔺🔺
Читать полностью
MPSC History 3 Aug, 18:29
Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
MPSC होतेय ऑनलाइन... तुम्ही तयार आहात ना ?
MPSC History 3 Aug, 16:28
MPSC History 3 Aug, 12:06
🌺🌺 1857 चा उठाव : आर्थिक कारणे 🌺🌺

🟢 ब्रिटिशांनी आर्थिक साम्राज्यावादावर भर दिला होता.

🟡 18 व्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली.

🟢 सुरुवातीस इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती झाली.

🟡 येथील कारखान्यांना लागणारा कच्चा माल हिंदुस्थानातून नेण्यात येऊ लागला व तयार झालेला पक्का माल भारतीय बाजारपेठेत आणून विकला जाऊ लागला कारखान्यात तयार झालेला माल अत्यंत सुबक सुंदर व टिकाऊ होता.

🟢 शेती हा भारतीयांचा प्रमुख व्यवसाय होता व त्यावरच लोकांची उपजीविका अवलंबून होती. शेतऱ्यांना उत्पन्नाच्या 2/3 हिस्सा कर म्हणून ब्रिटिश सरकारला द्यावा लागत होता.

🟡 दुष्काळाच्या परिस्थितीतही शेतसाऱ्यामध्ये कसल्याही प्रकारची सूट देण्यात येत नसे याउलट जो शेतकरी वेळेवर कर भरत नसत त्यांच्या जमिनींचे जाहीर लिलाव केले जात. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक शोषण होऊ लागले.

🔹🔹🔹🔸🔸🔸🔹🔹🔹🔸🔸🔸🔹🔹🔹
Читать полностью
MPSC History 3 Aug, 10:08
क्रांतिसिंह नाना पाटील (ऑगस्ट ३, इ.स. १९०० )

नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र  या गावी झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले.

 १९३०च्या  सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता . स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते. 

⚪️🟤⚪️🟤⚪️🟤⚪️🟤⚪️🟤⚪️🟤
Читать полностью
MPSC History 3 Aug, 10:03
🌺🌺 क्रांतिसिंह नाना पाटील 🌺🌺

( ऑगस्ट ३, इ.स. १९०० - डिसेंबर ६, इ.स. १९७६)

हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते.

क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक मांडले जातात त्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने सांगली सातारा या परिसरामध्ये होते नाना पाटील यांच्या वरती प्रारंभीच्या काळात सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता पुढील काळात ब्रिटिशांच्या अन्याय कारक राजवटीस आव्हान देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक मार्गाचा पुरस्कार केला.

साताऱ्यातील प्रतिसरकारच्या स्थापनेत त्यांचा वाटा महत्त्वाचा होता त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेणे महत्त्वाचे ठरते नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये प्रतिसरकारची स्थापना करून महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीला मोठे योगदान दिले भूमिगत चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली .

प्रतिसरकारची स्थापना झाल्यावर ग्रामीण भागात ब्रिटिशांचे अस्तित्व नाममात्र राहिले नाना पाटील यांनी युवकांची संघटना स्थापन करून इंग्रजांपुढे जबरदस्त आव्हान निर्माण केले प्रती सरकारचे नेते या नात्याने त्यांनी केलेल्या कार्यामुळेच त्यांना क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाऊ लागले महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीच्या भूमिगत कार्यकर्त्यांमध्ये नाना पाटलांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले या काळामध्ये महाराष्ट्रातील सातारा, सांगली या परिसरात नाना पाटलांची ब्रिटिशांवर एक मोठी दहशद निर्माण झाली होती प्रतिसरकार अथवा 'पत्री सरकार' म्हणून या काळात ते ओळखले गेले. मंत्र प्राप्तीनंतर हे नाना पाटील यांनी सातारा सांगली परिसरामध्ये आपले सामाजिक कार्य पुढे चालू ठेवले कारमध्ये त्यांना मोठी लोकप्रियता देखील मिळाली

♻️🔆♻️🔆♻️🔆♻️🔆♻️🔆♻️🔆♻️🔆♻️
Читать полностью
MPSC History 3 Aug, 09:55
MPSC History 3 Aug, 09:52
MPSC History 3 Aug, 09:23
MPSC History 3 Aug, 09:20
MPSC History 3 Aug, 09:18
MPSC History 3 Aug, 09:16