देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री🔖
राजकीय जबाबदारी🔖
• नगरसेवक, नागपूर महापालिका (1992-97 आणि 1997-2001)
• महापौर/मेअर इन कौन्सिल, नागपूर (1997 ते 2001)
• महाराष्ट्र विधानसभा सदस्य (1999-2004, 2004-2009,2009-2014, 2014-2019, 2019-2004)
• मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य (2014-2019)
• विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा (2019-2022)
• उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य (2022 पासून)
🔖
विधिमंडळातील कार्य🔖
• 1999 पासून सलग 25 वर्ष आमदार
• अंदाज समितीचे सदस्य.
• नगरविकास व गृहनिर्माण विषयीच्या स्थायी समितीचे सदस्य.
• सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य
• स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलच्या संयुक्त समितीचे सदस्य
• महाराष्ट्र जीवन प्राधीकरण संयुक्त विधीमंडळ समिती सदस्य
🔖
सामाजिक योगदान🔖
• भारतातील कृषी क्षेत्रात परिवर्तनासाठी नीती आयोगाच्या मुख्यमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष
• सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष
• रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष
• अध्यक्ष, नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन
• सिनेट सदस्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
🔖
इतर महत्त्वाचे🔖
🤑वयाच्या 27 व्या वर्षी नागपूरचे सर्वात तरुण महापौर
🤑देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील भाजपचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला
🤑दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ सर्वात कमी काळाचा विक्रम
🤑महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ पुर्ण करणारे मुख्यमंत्री आतापर्यंत दोनच
वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस
👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕
🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya