Mega Bharti 1,50,000


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


आगामी मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी अवश्य जॉईन करा...
जॉईन करा-https://t.me/MegaBharti150000

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


📌RBI गव्हर्नर व कालावधी

1)ओस्बॉर्न स्मिथ- (1-04-1935 ते 30-06-1937)

2)जेम्स ब्रेड टेलर- (1-07-1937 ते 17-02-1943)

3)चिंतामण द्वारकानाथ देशमुख- (11-08-1943 ते 30-06-1949)
👉पहिले मराठी व्यक्ती गव्हर्नर

4)बेनेगल रामा राव- (1-07-1949 ते 14-01-1957)

5)के. जी. आंबेगावकर- (14-01-1957 ते 28-02-1957)

6)एच. व्ही. आर. अय्यंगार- (1-03-1957 ते 28-02-1962)

7)पी. सी. भट्टाचार्य-( 1-03-1962 ते 30-06-1967)

8)एल. के. झा- (1-07-1967 ते 30-05-1970)

9)भास्कर एन. आडारकर- (4-05-1970 ते 15-06-1970)

10)एस. जगन्नाथन- (16-06-1970 ते 19-05-1975)

11)एन. सी. सेन गुप्ता- (19-05-1975 ते 19-08-1975)

12)के. आर. पुरी- (20-08-1975 ते 02-05-1977)

13)एम. नरसिंहम्- (2-05-1977 ते 30-11-1977)

14)डॉ. आय. जी. पटेल- (1-12-1977 ते 15-09-1982)

15)डॉ. मनमोहनसिंग- (16-09-1982 ते 14-01-1985)

16) अमिताभ घोष- (15-01-1985 ते 04-02-1985)

17)रा. ना. मल्होत्रा- (4-02-1985 ते 22-12-1990)

18)एस. व्यंकिटरामनन- (22-12-1990 ते 22-12-1992)

19)डॉ. सी. रंगराजन- (22-12-1992 ते 21-12-1997)

20)डॉ. बिमल जालान- (22-11-1997 ते 06-09-2003)

21)डॉ. वाय. वेणुगोपाल रेड्डी- (6-09-2003 ते 05-09-2008)

22)डॉ. डी. सुब्बाराव- (6-09-2008 ते 03-09-2013)

23)रघुराम राजन- (3-09-2013 ते 03-09-2016)

24)उर्जित पटेल- (4-09-2016 ते 11-12-2018)

25)शक्तिकांत दास-(12-12-2018 ते 10-12-2024)

26)संजय मल्होत्रा- (11-12-2024 पासून..........


🔰भारतीय निवडणूक आयोग (ECI)

👉श्री राजीव कुमार - भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त

इतर दोन आयुक्त -
१.श्री ज्ञानेश कुमार
२.डॉ सुखबीर सिंग संधू

👉स्थापना : 25 जानेवारी 1950

👉सदस्य कार्यकाळ : 6 वर्षे / वयाची 65 वर्षे

👉पहिले मुख्य निवडणूक आयुक्त - सुकुमार सेन

👉पहिली महिला निवडणूक आयुक्त - रमा देवी

👉25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस

👉भारतीय राज्यघटनेच्या भाग XV

👉 कलम 324 ते कलम 329 मध्ये निवडणूक आयोगाचा उल्लेख

👉भारतीय निवडणूक आयोग - लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका

👉देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्ताना पदावधी सुरक्षा असते इतर दोघांना नाही.

👉राज्य निवडणूक आयोग - राज्यांमधील पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुक

📌एस चौकलिंगम महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत


🔰संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष

👉2021 - बालमजुरी निर्मूलन वर्ष
-शांतता आणि विश्वासाचे वर्ष

👉2022 - आंतरराष्ट्रीय काच वर्ष
- शाश्वत पर्वत विकास वर्ष

👉2023 - भरडधन्य वर्ष

👉2024 - आंतरराष्ट्रीय उंट वर्ष

👉2025 - हिमनद्या संरक्षण वर्ष

📌जोड्या जुळवासाठी एखादा प्रश्न अपेक्षित


💥💥💥💥आगामी मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी अवश्य जॉईन करा...

जॉईन करा👉👉👉 https://t.me/MegaBharti150000




🔰महाराष्ट्रातील धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे-

🔷 जायकवाडी : नाथसागर (छ. संभाजीनगर)

🔷 पानशेत : तानाजी सागर (पुणे)

🔷 गोसिखुर्द : इंदिरा सागर (भंडारा)

🔷 वरसगाव : वीर बाजी पासलकर (पुणे)

🔷 तोतलाडोह : मेघदूत जलाशय (नागपूर)

🔷 भाटघर : येसाजी कंक (पुणे )

🔷 मुळा : ज्ञानेश्वर सागर (अहमदनगर)

🔷 मांजरा: निजाम सागर (लातूर )

🔷 कोयना : शिवाजी सागर (सातारा)

🔷राधानगरीः लक्ष्मी सागर (कोल्हापूर)

🔷 तानसा : जगन्नाथ शंकरशेठ (ठाणे)

🔷 तापी प्रकल्प : मुक्ताई सागर (जळगाव)

🔷 माणिक डोह : शहाजी सागर (पुणे)

🔷 चांदोली : वसंत सागर (सांगली, कोल्हापूर)

🔷 उजनी : यशवंत सागर (सोलापूर)

🔷 दूधगंगा : राजर्षी शाहू सागर (कोल्हापूर)

🔷 विष्णुपुरी : शंकर सागर (नांदेड)

🔷 वैतरणा : मोडक सागर (ठाणे)

📌 अकोले, जि. अहमदनगर तालुक्यातील भंडारदरा जलाशयास "आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय" असे नामकरण करण्यात आले आहे

❗ भंडारदरा जलाशयाला अगोदर आर्थर जलाशय नावाने ओळखले जात होते.


🔰भारतातील महत्वाचे आदिवासी उठाव

🔷मुंडा उठाव (1899 रांची)- जमिनीच्या भाडेपट्टी विरोधात.

🔷भिल्ल उठाव (1825)- खानदेश

🔷तारापूर उठाव (1850) (बस्तर)- ब्रिटिश शोषणाविरुद्ध उठाव.

🔷मुरिया उठाव/हलबा उठाव(1876)- (बस्तर) स्थानिक दिवाणाच्या विरोधात.

🔷परलकोट उठाव- (अबुजमारिया यांच्या उठाव) छत्तीसगड.

🔷कोया उठाव (1922)- श्री रामा राजू

🔷संथाळ उठाव (1855) सिदू आणि कान्हू (झारखंड)- जमिनदारी विरोधात.

🔷कोल उठाव (1820) -भगत आणि मुंडा(छोटा नागपूर)- कर लादण्याच्या विरोधात.

🔷कुर्मी महासभा चळवळ (झारखंड) महंतो कुर्मी अनुसूचित जमाती मध्ये प्रवेश करावा म्हणून ही चळवळ.

🔷चुआर उठाव (1799) मिदनापूर (जगन्नाथ सिंग )- जमीनदारी शोषणविरोधात


🔷पाथालगाडी चळवळ-
(जमीन हक्कासाठी चळवळ ओरिसा/झारखंड)




राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन:-


1) 1885- मुंबई - व्योमेश्‍चंद्र बॅनर्जी- या अधिवेशनात 72 प्रतिनिधी   उपस्थित होते.

2)1886 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी -पहिले पारसी अध्यक्ष

3)1887 -मद्रास -बद्रुदीन तैय्यबजी -पहिले मुस्लीम अध्यक्ष

4)1888 -अलाहाबाद - जॉर्ज यूल  -पहिले ब्रिटीश अध्यक्ष

5)1889-  मुंबई-  सर विल्यम वेडनबर्ग - दुसरे ब्रिटीश अध्यक्ष

7) 1891 - नागपूर - पी आनंद चार्लू

 11) 1895  -पुणे  -सुरेंद्रनाथ बॅनर्जी - ICS परीक्षा भारतात घेतली.

12) 1896  -कलकत्ता-  महमद रहिमतुल्ला सयानी  -वंदे मातरम टागोरांनी गायले.

16) 1900 - लाहोर - एन.जी. चंदावरकर - पहिले मराठी अध्यक्ष

22) 1906  -कलकत्ता  -दादाभाई नौरोजी  स्वराज्य शब्दाचा स्विकार तसेच          चतुसुत्रीचा स्विकार केला.

23) 1907  -सुरत  -रासबिहारी घोष - मवाळ व जहाल यांच्यात पहिली फुट

26) 1911 - कलकत्ता  बिशण नारायण धर - जण-गण-मन टागोरांनी गायले.

31) 1916 - लखनौ - अंबिका चरण मुजूमदार  ऐक्य -करार/लखनौ करार

32) 1917 - कलकत्ता  -अ‍ॅनी बेझंट  पहिल्या महिला अध्यक्ष

35) 1920 - नागपूर - सी विजय राघवाचार्य-  काँग्रेसच्या घटनेत बदल

39) 1924-  बेळगाव  -महात्मा गांधी  एकदाच अध्यक्ष

40) 1925  -कानपूर  -सरोजिनी नायडू - पहिली भारतीय महिला अध्यक्षा

43) 1926 - कलकत्ता  -मोतीलाल नेहरू - वसाहतीची मागणी, पहिले युवक  अधिवेशन

44) 1929  -लाहोर  -जवाहरलाल नेहरू - पूर्ण स्वराज्याची मागणी

50) 1936 - फैजपूर - जवाहलाल नेहरू - ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन

51) 1938  -हरिपूरा  -सुभाषचंद्र बोस - पटट्भी सितारामय्याचा पराभव

52) 1939  -त्रिपुरा - सुभाषचंद्र बोस/ राजेंद्र प्रसाद  मवाळ व जहाल यांच्यात दुसरी फुट

53) 1940 - रामगड  -अब्दुल कलाम आझाद - सर्वात जास्त काळ व सर्वात तरूण  अध्यक्ष

61) 1955 - आवडी  -यू.एन.ढेबर  समाजवादाचा ठराव मांडला


लेखन-समाधान निमसरकार
स्पर्धा परीक्षा लेखक/संचालक SAIMkatta
Mob-9422872805


https://telegram.me/SAIMkatta

























20 ta oxirgi post ko‘rsatilgan.