Mega Bharti 1,50,000


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


आगामी मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी अवश्य जॉईन करा...
जॉईन करा-https://t.me/MegaBharti150000

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


१२.सुरेश पटकन विश्वास ठेवतो? विश्वास शब्दाचे नाम ओळखा.
So‘rovnoma
  •   विशेष नाम
  •   भावाचक नाम
  •   सामान्य नाम
  •   विशेषण
45 ta ovoz


११.गाय शब्दाचे अनेक वचन....?
So‘rovnoma
  •   होते
  •   होत नाही
43 ta ovoz


१०. कोणते सर्वनाम लिंगभेदानुसार बदलत नाही?
So‘rovnoma
  •   जो
  •   मी
  •   हा
  •   तो
45 ta ovoz


९.पुढीलपैकी भाववाचक नाम नसलेला पर्याय ओळखा?
So‘rovnoma
  •   टिकाऊ
  •   तीव्रता
  •   धारिष्ट
  •   चिकित्सा
41 ta ovoz


८. योग्य वाक्य ओळखा?
So‘rovnoma
  •   विशेष नाम जातीवाचक असते
  •   सामान्यनाम फक्त व्यक्तीवाचक असते
  •   पदार्थाच्या गुणाबरोबर स्थिती किंवा क्रिया दाखवणाऱ्या नामांना विशेष नाम म्हणतात
  •   विशेष नाम व्यक्तिवाचक असते
230 ta ovoz


७.रताळी शब्दाचे एकवचन कोणते आहे?
So‘rovnoma
  •   रताळे
  •   रताळ
  •   रताळू
  •   सर्व
256 ta ovoz


६.नपुसकलिंगी नसणारा शब्द ओळखा?
So‘rovnoma
  •   पागोटे
  •   वासरू
  •   फडके
  •   रुमाल
236 ta ovoz


५.'मडके' शब्दाचे अनेक वचन कोणते आहे?
So‘rovnoma
  •   मडके
  •   मडकी
  •   मडक
  •   वरील सर्व
235 ta ovoz


४.तिचे बोलणे मनाला लागले. 'लागले' शब्दाची जात ओळखा?
So‘rovnoma
  •   सर्वनाम
  •   विशेषणाम
  •   धातुसाधित नाम
  •   भाववाचक नाम
332 ta ovoz


३.खालीलपैकी सामान्य नाम ओळखा?
So‘rovnoma
  •   हिमालय
  •   गंगा
  •   पर्वत
  •   सातपुडा
328 ta ovoz


२. खालील जातीपैकी अविकारी जात ओळखा?
So‘rovnoma
  •   नाम
  •   क्रियापद
  •   सर्वनाम
  •   क्रियाविशेषण
323 ta ovoz


१.शब्दांच्या किती जाती आहेत?
So‘rovnoma
  •   ३
  •   ७
  •   ८
  •   ९
329 ta ovoz


🔰वन लाइनर

🔷भारतातील प्रशासकीय सेवेचा जनक म्हणून कोणस ओळखले जाते - लॉर्ड कॉर्नवालीस


🔷लंडन येथे इंडियन सोसायटी स्थापना कोणी केली - आनंद मोहन बोस


🔷महत्मा गांधी चे राजकीय गुरु कोण होते- गोपाळ कृष्ण गोखले


🔷खुदा इ खिदमतगार संघटना कोणी स्थापन केली होती- खान अब्दुल गफार खान


🔷पहिले वेयक्तिक सत्याग्रही कोण होते- आचार्य विनोबा भावे


🔷बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते- सरदार वल्लभभाई पटेल


🔷गिताई ग्रंथ कोणी लिहिला आहे- विनोबा भावे


🔷वायव्य सरहद्द प्रांत निर्मिती कोणी केली आहे- लॉर्ड कर्झन

# इतिहास


🔰वन लाइनर


🔷हाडाच्या सांध्यामध्ये कोणत्या उती असतात- कास्ति उती


🔷 कोणत्या देशाने जगातील पहिली High Speed carbon fiber train बनवली आहे - चीन


🔷समुद्रातील कोणत्या प्राण्यापासून मोती मिळतात - आयस्टर


🔷 भारत सरकारने 31 मार्च 2027 पर्यंत देशात किती जनऔषध केंद्र उघडण्याचे लक्ष्य ठेवले आहे - 25 हजार


🔷 देशात कोणते राज्य कीटकनाशक वापरण्यात प्रथम क्रमांकावर आहे - उत्तर प्रदेश


🔷 जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते - हायड्रोजन


🔷चष्मा बनविण्यासाठी कोणती काच वापरतात - फ्लिट काच


🔷विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे काय - गुरुत्व बल


🔷 इंद्रधनुष्यातील शेवटचा रंग कोणता- जांभळा


🔷 अॅल्युमिनियम कशापासून मिळवले जाते - बॉक्साईट


#सायन्स


💥💥💥आगामी मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी अवश्य जॉईन करा...

जॉईन करा-https://t.me/MegaBharti150000


SAIMkatta dan repost
ग्राम_महसूल_अधिकारी_पदभरती_2023_36_उमेदवार_नियुक्ती_आदेश_.pdf
3.7Mb
Waiting list
#Pune तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) भरती 2023
36 उमेदवार नियुक्ती आदेश


🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

🔚जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta


🎯वन लाइनर

🔷 पहिला पूर्ण कार्यक्षम साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता आहे - लडाख

🔷भारतातील चौथे वर्ल्ड क्राफ्ट सिटी शहर कोणते ठरले आहे -
श्रींनगर

🔷पंकजा अडवानी कोणत्या खेळाशी संबंधित आहे - बिलियर्ड्स

🔷राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 कोठे आयोजित केला जाणार आहेत- स्कॉटलंड

🔷महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प कोणत्या नदीवर सुरू करण्यात आला आहे -वैनगंगा

🔷राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत- पाशा पटेल

🔷सरपंच पदासाठी वयाची किती वर्षे पूर्ण करावी लागतात - २१

🔷भारतातील पहिले धार्मिक थिम पार्क कोठे स्थापन करण्यात आले आहे - शिर्डी


🎯वन लाइनर

🔷कालीसरार प्रकल्प कोणत्या दोन राज्यात आहे - महाराष्ट्र व मध्यप्रदेश

🔷 महाराष्ट्रातील कोणती पर्वतश्रेणी फक्त राज्यातच विस्तारित आहे - अजिंठा पर्वतश्रेणी

🔷भारताची भूसीमा किती आहे - 15200 कि.मी.


🔷हरिश्चंद्रगड शिखर कोणत्या जिल्ह्यात येतो - अहमदनगर

🔷 कोकणच्या सखल भागास काय म्हणतात- खलाटी


🔷दख्खनच्या पठारावर कोणत्या प्रकारची मृदा आढळते - रेगुर

🔷 महाराष्ट्रात अवजार गणना व कृषी नमुना पाहणी किती वर्षांनी होते - 5 वर्षांनी

🔷 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला कापसाचे कोठार म्हणतात- यवतमाळ

🔷 निलगिरीपासून कागद तयार करण्याचा कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे - इगतपुरी


चालू घडामोडी अंतिम सत्य® dan repost
award .pdf
2.6Mb
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 2024 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार केले जाहीर

महाराष्ट्रातल्या स्वप्नील कुसाळे, सचिन खिलारी, दीपाली देशपांडे यांचा समावेश

राष्ट्रपती 17 जानेवारी 2025 रोजी पुरस्कार प्रदान करणार

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya


🎯🎯 वन लाइनर

◾ जगातील पहिले आशियाई गिधाड संवर्धन केंद्र - उत्तर प्रदेश


◾ देशातील पाहिले डिजिटल सायन्स पार्क- केरळ


◾देशातील पहिले जियोलॉजिकल पार्क- मध्यप्रदेश


◾देशातील पहिला सेटेलाईट फोन असलेला पहिला नॅशनल पार्क - काजीरंगा नॅशनल पार्क


◾भारतातील पहिला रक्षा औद्योगिक पार्क - केरळ


◾देशातील पहिला एआय सौर रोबोटिक टेक्नोलॉजी पार्क - बेंगळुरू


◾देशातील पहिला पूर्ण महिलांसाठी एफएलओ औद्योगिक पार्क - हैदराबाद


◾ देशातील पहिले e-waste eco पार्क - नवी दिल्ली


■ देशातील पहिले जेंडर पार्क - केरळ


◾देशातील पहिले नाईट सफारी पार्क - लखनऊ


🎯वन लाइनर


◾महाराष्ट्राचे कृषिमंत्री कोण आहेत - माणिकराव कोकाटे


◾महाराष्ट्राचे वनमंत्री कोण आहेत - गणेश नाईक


◾सर्वाधिक सोन्याचा साठा असणाऱ्या पहिल्या किती देशात भारताचा सामावेश झाला आहे? - 10


◾कोणत्या देशाने 'बाल्ड ईगल' ला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले आहे - अमेरिका


◾छायाचित्रकार बैजू पाटील यांना यांना कोणत्या कोणत्या देशाचा देशाचा क्रोमॅटिक फोटोग्राफी 2024 पुरस्कार जाहीर झाला आहे - इंडोनेशिया


◾देशातील पहिला डिजिटल म्युझियम 'अभय प्रभावना' कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे - महाराष्ट्र



◾अनुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत- डॉ. अजितकुमार मोहंती



◾ICC 19 वर्षाखालील महिला टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2025 कोणत्या देशात होणार आहेत - मलेशिया


◾व्हि.के सिंग कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे - मिझोराम


◾WHO द्वारे मान्यताप्राप्त निरोगी शहर धुलीखेल कोणत्या देशातील आहे- नेपाल

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.