मिशन इंग्रजी


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त इंग्रजी विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी जॉइन करा- https://telegram.me/MissionEnglish

Связанные каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


Mega Bharti 1,50,000 dan repost
ताजमहल कोणत्या शहरात आहे?
So‘rovnoma
  •   आग्रा
  •   दिल्ली
  •   मुंबई
  •   जयपुर
1577 ta ovoz


Mega Bharti 1,50,000 dan repost
भारताचा सुमारे 95% परकीय व्यापार.............द्वारे होतो.
So‘rovnoma
  •   रेल्वे वाहतूक
  •   रस्ते वाहतूक
  •   हवाई मार्ग
  •   सागरी मार्ग
1432 ta ovoz


Mega Bharti 1,50,000 dan repost
स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता वय किती होते?
So‘rovnoma
  •   21 वर्षांपेक्षा जास्त
  •   30 वर्षांपेक्षा जास्त
  •   25 वर्षांपेक्षा जास्त
  •   18 वर्षांपेक्षा जास्त
1253 ta ovoz


Mega Bharti 1,50,000 dan repost
महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते?
So‘rovnoma
  •   जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात
  •   ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात
  •   मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात
  •   जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात
1191 ta ovoz


Mega Bharti 1,50,000 dan repost
खालीलपैकी कोणते विधान रौलट कायद्याच्या संदर्भात योग्य नाही?
So‘rovnoma
  •   महात्मा गांधींनी या कायद्याला विरोध केला, पण मोहम्मद अली जिना यांनी विरोध केला नाही.
  •   साल 1919 मध्ये, ब्रिटिशांनी रौलट कायदा मंजूर केला.
  •   रौलट कायद्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यसारख्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवला.
  •   रौलट कायद्याने पोलिसांच्या अधिकारांचे मजबुतीकरण केले
1024 ta ovoz


Mega Bharti 1,50,000 dan repost
'जसे आंगडे - टोपडे तसे'आचार..................'
So‘rovnoma
  •   विचार
  •   वाणी
  •   आदळ
  •   विहार
1105 ta ovoz


Mega Bharti 1,50,000 dan repost
'आसेतुहिमाचल' म्हणजे..............
So‘rovnoma
  •   समुद्रापासून ते पर्वतापर्यंत
  •   दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत
  •   पायापासून डोक्यापर्यंत
  •   पश्चिम ते पूर्व
1068 ta ovoz


Mega Bharti 1,50,000 dan repost
खालीलपैकी कोणता शब्द निर्दोष आहे?
So‘rovnoma
  •   पर्यवसान
  •   पर्यावसन्न
  •   परव्यसन
  •   पर्यासन
1044 ta ovoz


Mega Bharti 1,50,000 dan repost
खालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. 'बादरायण संबंध असणे'
So‘rovnoma
  •   लग्न होणे
  •   वाळीत टाकणे
  •   आपल्या तंत्राने वागणे
  •   ओढूनताणून संबंध लावणे
1041 ta ovoz


Mega Bharti 1,50,000 dan repost
खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे?
So‘rovnoma
  •   मोर थुई थुई नाचू लागला.
  •   लागला नाचू मोर थुई थुई
  •   नाचू लागला मोर थुई थुई
  •   थुई थुई नाचू लागला मोर
997 ta ovoz


Mega Bharti 1,50,000 dan repost
They visited..............Vivekananda Memorial Rock in Kanyakumari.
So‘rovnoma
  •   an
  •   the
  •   a
  •   No word required
804 ta ovoz


Mega Bharti 1,50,000 dan repost
Select the most appropriate ANTONYM of the given word. Ajar
So‘rovnoma
  •   Smashed
  •   Closed
  •   Fixed
  •   Free
766 ta ovoz


Mega Bharti 1,50,000 dan repost
Select the most appropriate meaning of the given proverb. Don't put all your eggs in one basket
So‘rovnoma
  •   Don't risk everything in one business
  •   Don't talk to everyone you meet
  •   Don't keep your food uncovered
  •   Don't ask anyone for help
722 ta ovoz


Mega Bharti 1,50,000 dan repost
Select the most appropriate option to fill in the blank. Where is the child........was crying?
So‘rovnoma
  •   she
  •   who
  •   it
  •   which
819 ta ovoz


Mega Bharti 1,50,000 dan repost
Select the most appropriate option to fill in the blank. The car crashed .......the divider.
So‘rovnoma
  •   at
  •   from
  •   into
  •   up
856 ta ovoz


SAIMkatta dan repost
Rail_Coach_Factory_Bharti_2024_for_550_Apprentice_Posts_@todaybharti.pdf
795.8Kb
❗️१० वी पाससाठी - रेल कोच फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांची मेगा भरती❗️

👥 एकूण जागा – 550

💼 पदाचे नाव – अप्रेंटिस

📚 शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter/Welder (G&E)/ Machinist/ Painter (G)/Carpenter/Electrician/AC& Ref. Mechanic)

👨 वयोमर्यादा – 31 मार्च 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🌐 नोकरीचे ठिकाण – कपूरथला (पंजाब)

💵 अर्जाची फी – General/OBC: 100/- रुपये [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

⏲️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 एप्रिल 2024
➖➖➖➖➖➖➖➖➖
हे रेल्वे भरती अपडेट - आपण आपल्या १० वी पास मित्रांना नक्की शेअर करा.

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta


चालू घडामोडी अंतिम सत्य® dan repost
5_6323341373349039068.pdf
216.4Kb
❗️निवडणूक आयोग सविस्तर❗️


📢👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕

🎉जॉइन करा🎉 https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya






चालू घडामोडी अंतिम सत्य® dan repost
सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...!

जॉइन करा https://telegram.me/ChaluGhadamodiAntimSatya

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.

1 068

obunachilar
Kanal statistikasi